मैं मोदीजींका भक्त हूँ | मोदीजी के भष्टाचार के खिलाफ के लढाई मैं उन्ह्को साथ दे रहा हूँ | - खा. कीर्ति आज़ाद
" स्मृती ईरानी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, शिवराज सिंग चव्हाण, जन. व्हि. के. सिंग, अरुण जेटली या सर्व केंद्रीय मंत्रांच्या राजीनाम्याची मागणी झाली. परंतु या सर्वांचे पापी कृत्य मोदींनी पुण्य समजले. म्हणजेच मोदी भक्तांनीच पापी मंत्रांची नावे सांगायची आणि मोदींनी त्यांना पुण्य म्हणून गप्प करायचे, हि लोकशाहीची थट्टा नव्हे काय? ज्यांची पापं मोदींनी झाकली असे मंत्री मोदी समोर ताट मानेने कसे उभे राहतील ? " - डॉ. प्रियतमा सावंत
ज्यांची पापं मोदींनी झाकली असे मंत्री मोदी समोर ताट मानेने कसे उभे राहतील ?
4/
5
Oleh
Admin