Dr.Priyatama Sawant Birthday

Monday, December 28, 2015
ज्यांची पापं मोदींनी झाकली असे मंत्री मोदी समोर ताट मानेने कसे उभे राहतील ?
मैं मोदीजींका भक्त हूँ | मोदीजी के भष्टाचार के खिलाफ के लढाई मैं उन्ह्को साथ दे रहा हूँ | - खा. कीर्ति आज़ाद
" स्मृती ईरानी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, शिवराज सिंग चव्हाण, जन. व्हि. के. सिंग, अरुण जेटली या सर्व केंद्रीय मंत्रांच्या राजीनाम्याची मागणी झाली. परंतु या सर्वांचे पापी कृत्य मोदींनी पुण्य समजले. म्हणजेच मोदी भक्तांनीच पापी मंत्रांची नावे सांगायची आणि मोदींनी त्यांना पुण्य म्हणून गप्प करायचे, हि लोकशाहीची थट्टा नव्हे काय? ज्यांची पापं मोदींनी झाकली असे मंत्री मोदी समोर ताट मानेने कसे उभे राहतील ? " - डॉ. प्रियतमा सावंत
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
आपणास सर्वांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
-
स्थानिक नगरसेविका डॉ .प्रियतमा सावंत यांच्या नगरसेवक निधीतून पोपटलाल चाळ धोबीघाट खार येथील लादीकरण करण्यात येत आहे.
-
मा. खासदार प्रिया दत्त यांच्या सहकार्याने व वांद्रे वार्ड क्रं- ९० च्या स्थानिक नगरसेविका डॉ .प्रियतमा सावंत यांच्या प्रयत्नातून नवपाडा येथ...